मुळशी
केळशीला जाताना मुळशी येथे एका हॉटेलात श्री व सौ अभ्यंकर
प्रौढत्वी निज शैशवास जपावे ह्याची वेगळ्या तर्हेने आठवण करुन देणारे हे छायाचित्र
केळशीला पोहोचल्यावर झोपाळा दिसताच त्याचा ताबा घेणारी भार्गवी
झोपाळ्यावर पणजीआजी बरोबर भार्गवी
आजोबांचा अडकित्या
तुळशी वृंदावन
राक्षोघ्न होम
राक्षोघ्न होम - एक गुरुजी
दादांचं स्वप्न - द्वारका दादांचं स्वप्न - द्वारका
वसुंधरा काकू - अशोक काका - श्री गांगल - अलका आत्या
काकू आजी - नीला आत्या - प्रभा आत्या - प्रमा आत्या
स्मिता काकू
केळशीच्या वेदपाठशाळेचे सोहोनी गुरुजी
सासूबाई अॅडव्होकेट सौ. विद्युल्लता अनिल अभ्यंकर
सासरे अॅडव्होकेट श्री. अनिल शंकर अभ्यंकर (नंदूरबार) आणि अशोक काका
रुद्रला सांभाळणारा गजानन
रात्री दिसणारी द्वारका
चेहर्यावर स्वप्नपूर्तीचे समाधान
घरासमोरचे दृश्य
गहन चर्चा
घराच्या डावीकडचा भाग, दिसणारा रस्ता
कार्यक्रमाला आलेल्या पाहूण्यांच्या गाड्या
भार्गवीला फिरवणारे अशोक काका
नंदूरबारच्या आजोबांबरोबर रुद्र
झोपाळा लावलेला भाग
लोखंडी दरवाजा
आहेर करताना ती. दादा
आहेर करताना ती. आई
भार्गवीची मज्जा
झोपाळू भार्गवी
रुद्र आणि आजोबा
द्वारका
साडी नेसून मिरवणारी भार्गवीताई
न्याहरी
ड्युटीवर असलेली आजोबा मंडळी
अशोक आजोबा आणि भार्गवी - रुद्र
गुरु़जी पूजेचा अर्थ सांगत होते तो ऐकताना
हीच ती शाल :)
वास्तू पुरुष
गृहप्रवेश
पाहुणे मंडळी
नंदूरबारचे आजोबा - अनिल मामा - गांगल काका
गुरुजी
भटारखाना
टोपीबहाद्दर रुद्र
मधूश्री - रुद्र
|| श्री ||
डावीकडे: परशुराम वर्तक. उजवीकडे: अनिल मामा
केळशीतील पाहुणे मंडळी
भार्गवी आणि तिचा आदित्य काका
घरामागचे चिकूचे झाड
गुरुजी निघताना
घरामागची वाडी
गांगल काका - नंदूरबारचे आजोबा - अशोक काका - स्मिता काकू
नीला आत्या - प्रभा आत्या - अलका आत्या
रुद्र-भार्गवीचा केदार काका आणि आदित्य काका
रांगोळी काढणारी भार्गवी
आजोबा आणि रुद्र मॅचिंग कपडे :)
स्वतः केलेली कविता वाचून दाखवताना प्रमा आत्या. शेजारी बसलेली प्रभा आत्या आणि उभी असलेली नीला आत्या.
वसुंधरा काकू आणि भार्गवी
नंदूरबारचे आजी-आजोबा आणि रुद्र
चारूहास अविनाश विद्वांस आणि अविकाका
किल्ला करताना
स्वयंपाकघर
आतली खोली
मागची खोली
बाहेरची मोठी खोली
केदार काका आणि रुद्र
केळशीच्या श्री महालक्ष्मी देवळासमोर