वसंतराव देशपांडे यांच्या सोबत
भिमसेन जोशी पु.लं.चां स्त्कार करताना.
अंबपकर, गदीमा आणि राजा परांजपे सोबत पु.ल. ..चित्रपट "पुढचं पाऊल".
पु.ल. राजा परांजपे सोबत.. चित्रपट "पुढचं पाऊल".
with Pradeep bhide
beautifull sketch
Thanks to (pinakin_godse@yahoo.co.in)
श्री राज ठाकरे यांनी रेखाटलेले पु.लं.चे व्यगंचित्र
बाळासाहेब ठाकरे, भिमसेन जोशीसोबत पु.ल.
दिनेश ठाकूर, मन्सुरअण्णा आणि पु.ल.
पु.ल.प्रेमी सचीन शामगुळे ह्यांच्या भगीनी माया शामगुळे ह्यांनी पु.ल. गेले त्यादिवशी रंगवलेले पु.लंचे अप्रतिम रांगोळी चित्र. (sachin.shamgule@gmail.com)
त्रिवेणी अंकातुन साभार..
पुलंचे रेखाचित्र -- विशाल माने
मच्छिंद्र कांबळी आणि पु.ल.
पु.लंचे आई वडिल
पु.ल. रामदास पाध्ये अणि अर्धवटराव
कुमार गंधर्व, पु.ल आणि पं भिमसेन जोशी
सूधीर गाडगीळ सोबत पु.ल.
आनंदवनात पु.ल.
पु.ल., पं भिमसेन जोशी आणि सुनिताबाई
शौनक अभिषेखी सोबत पु.ल.
अतुल परचुरे पु.ल. सोबत
पुलंचे आई वडील.
बालपणी पु.ल. पेटी वाजवताना
भक्ति बर्वे "ती फुलराणी"
सुनिताबाई देशपांडे