धुके आणि सुर्योदय
वडाप ह्याला म्हणायचे
भंडारदरा धरण
भंडारदरा धरण , कळसुबाई
अमृतेश्वर मंदिर , रतनवाडी
प्रवरा नदी
RatanGad / रतनगड
थेंबाचे मोती ...
खुट्टा शिखर- Khutta Pinnacle
Shevatacha Rock Patch
जिथे आकाश ठेंगणे...
जिथे ह्रदयाची धडधड थांबते,डोळ्यांची उघडझाप बंद होते,कितीही डोळ्यात साठवले तरी मन भरत नाही,जिथुन काहीही केले तरीही पाय निघतच नाही...जिथे कॅमेरे मी मी करत पुढे सरसावतात,अन जिथे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात...@कातराबाई कडा
प्रतिबिंब
प्रतिबिंब...
या तो ये फोटो 3D है , या हमारी दोस्ती गहरी है
हर हर महादेव...